दर्यापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या वतीने अध्यक्ष पदासाठी सौ. मंदाकिनी सुधाकर भारसाकळे यांनी उत्साही वातावरणात नामांकन अर्ज दाखल केला आहे. याप्रसंगी खासदार बळवंत वानखडे, सुधाकर पाटील भारसाकळे, तसेच काँग्रेसचे आजी-माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या
प्रसंगि उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांच्या विजयाची ग्वाही देत त्यांना पाठिंबा जाहीर केला.

Post a Comment
0 Comments