दर्यापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत करिता काल 17 नोव्हेंबर रोजी सर्वच राजकीय पक्षांनी आपला उमेदवार अर्ज दाखल केलेला आहे. या निवडणुकीत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी थेट लढत यावर्षी पाहायला मिळणार आहे.
अशातच दर्यापूर शहरातील प्रभाग क्रमांक 3 मधील अतिशय सर्वसामान्य घरातील व्यक्तिमत्व असलेले सुनील गवई यांनी सुद्धा यावर्षीदर्यापूर नगरपालिकेची निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. त्यांनी आपल्या पत्नीचा सौ रविना सुनील गवई यांचा वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे.
आज कुठेतरी एका सर्वसामान्य घरातील व्यक्तीने निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. त्यामुळे जनतेने सुद्धा धनशक्तीला डावलून जनशक्तीला प्राधान्य द्यावे व एका सामान्य कुटुंबातील उमेदवाराला संधी द्यावी. अशी आवाहन रविना सुनील गवई यांनी केले आ
हे

Post a Comment
0 Comments