Type Here to Get Search Results !

आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन

अमरावती जिल्ह्यातील रिक्त ठिकाणी आधार नोंदणी केंद्रांचे वाटपाबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती मार्फत करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मान्यता प्राप्त व सुरू असलेल्या आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज स्वीकृतीची तारीख दि. ३१ डिसेंबर २०२५ ते ०९ जानेवारी २०२६ ही आहे.


वलगांव, तालुका अमरावती-१, आसरा, तालुका भातकुली-१, मंगरूळ चव्हाळा, तालुका नांदगाव खंडेश्वर-१, लोणी, तालुका नांदगाव खंडेश्वर-१, धामणगांव, तालुका धामणगाव-१, वहा, तालुका तिवसा-१, हिवरखेड, तालुका मोर्शी-१, लोणी, तालुका वरूड-१, पुसला, ता. वरूड-१, बेलोरा, ता. चांदुर बाजार-१, रासेगांव, ता. अचलपूर-१, वडनेर गंगाई, ता. दर्यापूर-१, भंडारज, ता. अंजनगांव सुर्जी-१, धुलघाट, ता. धारणी-१, हरिसाल, ता. धारणी-१, गौलखेडा, ता. चिखलदरा-१, टेंबुसोंडा, ता. चिखलदरा-१, असे एकुण १८ नवीन आहे. आधार केंद्र सुरू करण्यात येणार


Post a Comment

0 Comments