धर्मेंद्र प्रधान, शिक्षण मंत्री भारत सरकार यांना TET रद्द करण्याबाबत अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखडे . लातूर चे खासदार डॉ. शिवाजी काळगे तसेच डॉ कल्याण काळे . यांनी प्रत्यक्ष भेट देऊन निवेदन सादर केले .
या पुढाकाराबद्दल अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, जिल्हा अमरावती तर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत
.

Post a Comment
0 Comments